Saturday, May 30, 2009


एकदा मावाल्तिच्या दिशेने प्रयाण करणार्या सुर्यदेवानी विचारले आता माजे कार्य कोण चालू ठेवेल?या प्रश्नावर सारे जग आवाक जाले,स्थिर जाले.....................यावर एक छोटीशी पनती म्हणाली ''स्वामी माज्याकडून शक्य असेल तेवढे मी अवश्य करीन...''

2 comments: