Friday, August 14, 2009
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा..
श्वासानो,जा वायूसंगे ओलांडूनी भिंत
अन आईला कळवा अमुच्या र्हुदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात
बद्ध कारणी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार
त्यांना वेड परी अनिवार
गरजा जयजयकार क्रांतीचा....
Subscribe to:
Posts (Atom)